सातबारा Watch

← खाडगांव

Ferfar #25219 · खाडगांव

लातुर, लातूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
17/अ/1
Talathi
भागवत गणपती सोनवते
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026अर्जदार छोटीबी महेबुबसाब शेख यांनी अर्ज देऊन फेर घेणे बाबत विनंती केली आहे. 1. खरेदी घेणार छोटीबी महेबुबसाब शेख , (खाता क्रमांक :-28496) यांनी खरेदी देणार 1)ज्ञानेश्वर माधवराव देशपांडे 2) रजनी ज्ञानेश्वर देशपांडे यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 17/अ/1 मधील क्षेत्र 0.0063 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 2126 दि 28/08/1995 रोजी रक्कम रु 7000/- अन्वये खरेदी घेतले आहे. 2. खरेदी घेणार 1)ज्ञानेश्वर माधवराव देशपांडे 2) रजनी ज्ञानेश्वर देशपांडे यांनी खरेदी देणार सुजाता सुधाकर वाकडकर यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 17/अ/1 मधील क्षेत्र 0.0063 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 1658 दि 08/06/1992 रोजी रक्कम रु 5500/- अन्वये खरेदी घेतले आहे. 3. खरेदी घेणार सुजाता सुधाकर वाकडकर यांनी खरेदी देणार ज्ञानोबा इराप्पा कोंबडे यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 17/अ/1 मधील क्षेत्र 0.0063 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 6229 दि 24/11/1988 रोजी रक्कम रु 3000/- अन्वये खरेदी घेतले आहे. परंतु ज्ञानोबा इराप्पा कोंबडे हे मयत झाले असुन आज रोजी 7/12 वर त्यांचे वारस लागले असता सबब लिंकींग खरेदीखताआधारे वैजनाथ ज्ञानोबा कोंबडे ,सुलोचना ज्ञानोबा कोंबडे - - -रा. खाडगांव(खाता क्रमांक495) यांचा नावातील 0.0063 चौ.मी क्षेत्र कमी करुन छोटीबी महेबुबसाब शेख यांचा नावे लावणेची नोंद सविनय सेवेत सादर.