Ferfar #25221 · खाडगांव
लातुर, लातूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 37/1/अ
- Talathi
- भागवत गणपती सोनवते
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026अर्जदार नवशादबी शरीफ शेख यांनी अर्ज देऊन फेर घेणे बाबत विनंती केली आहे.
1. खरेदी घेणार नवशादबी शरीफ शेख , (खाता क्रमांक :-28498) यांनी खरेदी देणार देसाई रामराव पाटील यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 37/1/अ मधील क्षेत्र 0.0093 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 353 दि 31/01/2006 रोजी रक्कम रु 79000/- अन्वये खरेदी घेतले आहे.
2. खरेदी घेणार देसाई रामराव पाटील यांनी खरेदी देणार विमलबाई विलास देशमुख रा. खाडगांव(खाता क्रमांक353) यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 37/1/अ मधील क्षेत्र 0.0093 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 822 दि 06/02/1992 रोजी रक्कम रु 12000/- अन्वये खरेदी घेतले आहे.
सबब लिंकींग खरेदीखताआधारे विमलबाई विलास देशमुख यांचे नावावरील 0.0093 चौ.मी क्षेत्र कमी करुन नवशादबी शरीफ शेख यांचा नावे लावणेची नोंद सविनय सेवेत सादर.