Ferfar #19598 · हरंगुळ (बु.)
लातुर, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 92
- Talathi
- तानाजी शेषेराव जाधव
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इंडियन बँक शाखा औसा रोड लातूर
गहाणखत लिहुन देणार : गोपाळ सदाशिव कदम रा. हरंगुळ (बु.) यांनी दुय्यम निबंधक लातूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9394-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 92 क्षेत्र 0.0278 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोपाळ सदाशिव कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.