Ferfar #24666 · पाखरसांगवी
लातुर, लातूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-04 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 60
- Talathi
- सरोजिनी व्यंकटराव जोगदंड
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहून घेणार : वीर माहेश्वंर अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि.लातूर , लातूर 1
लिहून देणार : वैशाली भगवानराव पाटील रा. पाखरसांगवी यांनी यांचेकडील दस्त क्रमांक/वसुली दाखला क्र.7463, 7464,7466,7468 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 833215/- चा जप्ती बोजा/कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 60 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व जप्ती बोजा निर्माण करणे कामी आदेश जा.क्र.रिकव्हरी /एसआरओ/मा.वसुली अधिकारी यांचे कार्यालय वीर माहेश्वंर अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि.लातूर व तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी लातूर यांचे जा.क्र.2026 /जमा-1/कावी-965 यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 833215/- चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.