सातबारा Watch

← पाखरसांगवी

Ferfar #24697 · पाखरसांगवी

लातुर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
49
Talathi
सरोजिनी व्‍यंकटराव जोगदंड
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अर्जदार- चंद्रकला सतिश बिरादार यानी अर्ज दिले वरुन 7/12 वर चंदा सतिशअप्‍पा बीराजदार असे नाव आहे . अर्जदार यांच्या अर्ज व 100 रु बॉडवर प्रतिज्ञापत्र तसेच आधारकार्ड च्या अधारे त्यांचे नाव चंद्रकला सतिश बिरादार या नावाची दुरुस्ती करण्यात येते. त्याच्या नावे गट नं. 49 मध्ये 108 चौ.मी क्षेत्र त्यांच्या नावे आहे . नावात बदल करण्या अगोदरचा फेरफार नं. 12464 ,सदर नोंद सेवेत सादर.