सातबारा Watch

← पाखरसांगवी

Ferfar #24708 · पाखरसांगवी

लातुर, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
82
Talathi
सरोजिनी व्‍यंकटराव जोगदंड
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मे. ट्रूहोम फायनान्स लिमिटेड (पूर्वी चे नाव मे. श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड) शाखा लातूर गहाणखत लिहुन देणार : जयश्री पंडीतराव गायकवाड रा. पाखरसांगवी यांनी दुय्यम निबंधक लातूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9421-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 634296.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 82 क्षेत्र 0.0063 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयश्री पंडीतराव गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 634296.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.