सातबारा Watch

← गंगापूर

Ferfar #5164 · गंगापूर

लातुर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-24
Objection until
2026-10-13
Certified
—
Gat / Survey
715
Talathi
सदाशिव लक्ष्मण हेंबाडे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026 नोदीचा प्रकार:- मृत्‍युपत्र लिहुन ठेवणार – कलावती भ्र मारोती सुर्यवंशी रा गंगापूर यांचे गट/सर्व्हे क्रमांक 715 , मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.0081 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी पुढील प्रमाणे विल्‍हेवाट व्‍यवस्‍थापन करुन ठेवलेले दिसुन येते . उत्‍तम महादेव सुर्यवंशी शाम महादेव सुर्यवंशी श्रीकृष्‍ण महादेव सुर्यवंशी यांचे संयुक्‍त नांवे गट /सर्व्हे क्रमांक 715 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0081 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक लातूर 2 जिल्हा लातूर यांचेकडील मृत्‍युपत्र दस्त क्रमांक 7615 दिनांक 23/12/2004 प्रमाणे मृत्‍युपत्र दिली आहे सदरील मृत्‍युपत्र अर्जदार शाम महादेव सुर्यवंशी यांनी झेरॉक्‍स प्रत व कलावती भ्र मारोती सुर्यवंशी यांचे मृत्‍यु प्रमाणपत्र दाखल केले आहे सदरील प्रमाणपत्रानुसार कलावती भ्र मारोती सुर्यवंशी हया दिनांक 02/ 02/2011 रोजी मयत झाल्‍याचे दिसुन येते .करीता मृत्‍युपत्र व्‍यवस्‍थापवननुसार उत्‍तम महादेव सुर्यवंशी शाम महादेव सुर्यवंशी श्रीकृष्‍ण महादेव सुर्यवंशी यांची संयुक्‍त नांवे ७/१२ अंमल करणेची विनंती अर्ज अर्जदार यांनी केला आहे अर्जदार यांचा अर्ज व मृत्‍यपत्रानुसार ७/१२ अंमल करणे करीता फेर नोंद घेण्‍यात आली . करीता सदर नोंद पुढील कार्यवाहिस्‍तव सादर.