सातबारा Watch

← गंगापूर

Ferfar #5175 · गंगापूर

लातुर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
495
Talathi
सदाशिव लक्ष्मण हेंबाडे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 अर्जदार श्री रफिक नजीर शेख रा गंगापुर यांनी अर्ज देवुन विनंती केली आहे की त्‍यांचे मौ गंगापूर येथील गंट नं 495 मध्‍ये कलिमुन नजीर शेख रफिक नजीर शेख शाईन नजीर शेख यांचे हिस्‍यात एक आंबा झाड व एक बोअर घेतली आहे सदरील बोअर व आंबा झाडाची नोंद ७/१२ वर करणेची विनंती केली आहे सदरील अर्जावरुन अर्जाप्रमाणे ७/१२ चे इतर हक्‍कात वरील प्रमाणे नोंद करणे करीता फेर नोंद घेण्‍यात आली . करीता सदर नोंद पुढील कार्यवाहिस्‍तव सादर .