सातबारा Watch

← गंगापूर

Ferfar #5191 · गंगापूर

लातुर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
485
Talathi
सदाशिव लक्ष्मण हेंबाडे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार श्री अनंत हणमंतराव शिंदे रा गंगापुर यांनी अर्ज देवुन विनंती केली आहे की त्‍यांचे मौ गंगापूर येथील गंट नं 485 मध्‍ये त्‍यांनी त्‍यांचे हिस्‍यात एक बोअर आंबा झाडे 23 नारळ 4 जांभळ 2 चिकु 3 लावली / घेतली आहेत सदरील नोंद ७/१२ वर करणेची विनंती अर्जदार यांनी केली आहे सदरील अर्जावरुन अर्जाप्रमाणे ७/१२ चे इतर हक्‍कात वरील प्रमाणे नोंद करणे करीता फेर नोंद घेण्‍यात आली . करीता सदर नोंद पुढील कार्यवाहिस्‍तव सादर .