सातबारा Watch

← गंगापूर

Ferfar #5198 · गंगापूर

लातुर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
396
Talathi
सदाशिव लक्ष्मण हेंबाडे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अर्जदार छाया व्‍यंकट भोसले रा गंगापुर यांनी अर्ज देवुन विनंती केली आहे की त्‍यांचे मौ गंगापूर येथील गंट नं 396 मध्‍ये त्‍यांनी त्‍यांचे हिस्‍यात एक बोअर घेतली आहे व एक आंबा झाड लावले आहे सदरील बोअर व झाडाची ची नोंद ७/१२ वर करणेची विनंती केली आहे सदरील अर्जावरुन अर्जाप्रमाणे ७/१२ चे इतर हक्‍कात वरील प्रमाणे नोंद करणे करीता फेर नोंद घेण्‍यात आली . करीता सदर नोंद पुढील कार्यवाहिस्‍तव सादर .