Ferfar #954 · सिरसी
लातुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 83
- Talathi
- प्रशांत नरसिंग बिराजदार
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
सुरज राजाभाऊ देशमुख यांनी हक्कसोडपत्र प्रत दिल्यावरून नोंद घेण्यात येते की गट क्रमांक 83 मधील इतर अधिकारात असलेल्या सौ. सरोजा बालाजी बागल यांनी खरेदीखत क्रमांक 3711-24 दि. 27/04/2024 रोजी वडिलोपार्जित जमिनीमध्ये इतर अधिकार वारसा हक्कांमध्ये नाव असून त्यांनी स्वईच्छेने सुरज राजाभाऊ देशमुख व शंतनु राजाभाऊ देशमुख यांच्या हक्कात सोडून दिला आहे. वरील खरेदी खत आधारे नोंद मंजुरीस्तव सादर