सातबारा Watch

← सारोळा

Ferfar #4651 · सारोळा

लातुर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
171
Talathi
तिडके पी बी
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अर्जदार श्रीमती अनिता संतोष मेढे रा. लातुर यांनी अर्ज व नोंदणीकृत चुक दुरुस्‍ती दस्‍त क्र 6084/2026 दि. 27/06/2026 ची झेरॉक्‍स प्रत दिलेवरुन नोंद घेण्‍यात येते कि, अर्जदार यांनी मौजे सारोळा ता.जि. लातुर येथील जमीन गट क्र 171 पैकी खुला प्‍लॉट नं. 10 क्षेत्रफळ 46.51 चौ.मी. खरेदीखत दस्‍त क्र 10441/2023 दि. 12/12/2023 अन्‍वये खरेदी घेतला आहे. सदर दस्‍तामध्‍ये अर्जदाराचे नाव अनिता संतोष मेडे असे झाले आहे. करीता त्‍यांनी नावादुरुस्‍ती साठी चुक दुरुस्‍ती दस्‍त क्र 6064/2026 दि. 27/06/2026 नुसार अनिता संतोष मेढे असे नावात दुरुस्‍ती साठी चुक दुरुस्‍ती दस्‍त करुन दिला आहे. तरी चुक दुरुस्‍ती दस्‍तानुसार नावात दुरुस्‍ती करुन नोंद घेवुन मंजुरीस्‍तव सादर.