Ferfar #15396 · कन्हेरी
लातुर, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 9
- Talathi
- संतोष बळीराम पाटील
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : वीर माहेश्वर अर्बन को. ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड लातूर
गहाणखत लिहुन देणार : अशोक गंगाधरप्पा रासुरे रा. कन्हेरी यांनी दुय्यम निबंधक लातूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9162-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 9 क्षेत्र 0.0328 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक गंगाधरप्पा रासुरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.