सातबारा Watch

← कन्हेरी

Ferfar #15414 · कन्हेरी

लातुर, लातूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
19/ब
Talathi
संतोष बळीराम पाटील
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : मा. 1 ले सह दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर, लातूर आदेश क्रमांक : 462/2025 आदेश दिनांक : 27/10/2025 अर्जदार देवानंद प्रभाकर बन रा. कन्‍हेरी ता.जि. लातूर यांनी मा. 1 ले सह दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर, लातूर यांचेकडील हुकुमनामा तडजोडपञ आदेश क्र.462/2025 दि. 27/10/2025 ची प्रत दिलेवरुन नोंद घेण्‍यात येते की, मौजे कन्‍हेरी येथिल जमीन सर्व्‍हे नंबर 19/ब मधील खातेदार गयाबाई प्रभाकर यांचे नावे असलेले क्षेञ 0.0064 हे.आर.चौ.मी हे अर्जदार देवानंद प्रभाकर बन यांचे हक्‍कात करुन दिला आहे तरी सदरील मा. 1 ले सह दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर, लातूर यांचेकडील हुकुमनामा तडजोडपञान्‍वये नोंद मंजुरीस्‍तव सादर. अर्जदार यांनी मा. जिल्‍हाधिकारी मुद्रांक शुल्‍क कार्यालय लातूर येथे सदरील हुकुमनामा तडजोडपञ चे मुद्रांक शुल्‍क चलन नंबर MH 011361719202627E/MH0113620255202627E अन्‍वये चलन दिनांक 05/10/2026 रोजी भरणा केला आहे.