सातबारा Watch

← कन्हेरी

Ferfar #15416 · कन्हेरी

लातुर, लातूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
1/2
Talathi
संतोष बळीराम पाटील
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : दि. लातूर अर्बन को-ऑपरेटिव्‍ह बॅंक लि., शिवाजी नगर, लातूर लिहुन देणार : तबस्सुम फेरोज पटेल रा. कन्हेरी गट नंबर/ सर्वे नंबर 1/2 यांनी दि. लातूर अर्बन को-ऑपरेटिव्‍ह बॅंक लि., शिवाजी नगर, लातूर यांचेकडुन पञ क्रमांक 167 ने रक्कम रुपये 7901724/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0842 वर बोजा दाखल करणेबाबत मा. वसुली अधिकारी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. वसुली अधिकारी यांचेकडील आदेश क्रमांक 167/2026-27 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7901724/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.