सातबारा Watch

← लखमापूर

Ferfar #1354 · लखमापूर

रेणापुर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
60, 61
Talathi
सत्‍यनारायण प्रभु आचार्य
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून घेणार : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि, लातूर शाखा पिंपळफाटा लिहून देणार : सिताबाई नवनाथ भिसे व नवनाथ हरिभाऊ भिसे रा. लखमापूर यांनी दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 260000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 61 व 60 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि, यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 260000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.