सातबारा Watch

← खानापूर

Ferfar #1149 · खानापूर

रेणापुर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
50, 51
Talathi
सत्‍यनारायण प्रभु आचार्य
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून घेणार : आधार मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सो.लि.अंबाजोगाई लिहून देणार : कृष्‍णा सुभाष जाधव रा.खानापूर यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 50 व 51 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक आधार मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सो.लि.अंबाजोगाई यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.95/बोजा/सात/बारा दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.