सातबारा Watch

← पोहरेगाव

Ferfar #2835 · पोहरेगाव

रेणापुर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
200/1
Talathi
परमेश्वर भास्कर शिंदे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 शिवाजी प्रल्हादराव देशमुख यांनी दिलेल्या अर्जा आधारे व सादर केलेली जुनी ७/१२ नुसार शिवाजी प्रल्हादराव देशमुख व जनार्धन प्रल्हादराव देशमुख यांच्या नावे एक सामाईक विहीर असलेली नोंद दिसून येत असून गट न २०० चा पोटहिस्सा करताना विहिरीची नोंद घेण्यात आलेली नाही .तरी अर्जदाराच्या अर्जा आधारे व सादर केलेल्या कागदपत्रा नुसार नवीन नोंद शिवाजी प्रल्हादराव देशमुख व जनार्धन प्रल्हादराव देशमुख यांच्या नावे एक सामाईक विहिरीची नोंद ७/१२ वर घेण्यात येत आहे .