Ferfar #2839 · पोहरेगाव
रेणापुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 161
- Talathi
- परमेश्वर भास्कर शिंदे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
किरण विजयकुमार चेपट यांनी दिलेल्या अर्जाआधारे आणि सादर केलेल्या अवार्ड स्टेटमेंट,C.C.स्टेटमेंट नुसार कै.माधवराव गंगाराम चेपट यांची 0.२७ हे.माजरा डावा कालवासाठी संपादित जमीन कै.माधवराव गंगाराम चेपट यांचे वारस विजयकुमार माधवराव चेपट यांच्या क्षेत्रातून कमी करून मांजरा डावा कालवा यांच्या नावे ७/१२ वर घेण्यात येत आहे