सातबारा Watch

← सागंवी

Ferfar #1141 · सागंवी

रेणापुर, लातूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
128
Talathi
बालाजी किसनराव साळी
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र लिहून घेणार : रमेश बुटेनाथ सावत यांनी सर्व्हे क्रमांक : 128 तपशिल : रमेश बुटेनाथ यानी बॅक ऑफ महाराष्ट्र शा.पोहरेगाव कडुन 20,000/- रू कर्ज घेतले - 262 रमेश बुटेनाथ यानी बॅक ऑफ महाराष्ट्र शा.पोहरेगाव कडुन 48,000/- रू कर्ज घेतले - 485 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.