Ferfar #1723 · निवाडा
रेणापुर, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
अर्जदार यांचा अर्ज सदर खरेदी नुसार मौजे निवाडा येथील गट नं २१ , २२ , २३ चे खातेदार केतन अमृतलाल ठक्कर , शैलेश अमृतलाल ठक्कर , दिप्ती केतन ठक्कर यांनी दस्त क्रं ८४३/२०२४ , ८४५/२०२४ , ८४७/२०२४ खरेदी नुसार इतर आधिकारतील केंदे यांचा नावावरील अंबा व विहीर ची नाेंद खरेदी नुसार कमी करून दुरूस्ती फेरुफार नाेंद.