Ferfar #1621 · बावची
रेणापुर, लातूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 152
- Talathi
- प्रिया फुलचंद शितोळे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : 16
आदेश दिनांक : 29/09/2026
मौजे बावची येथील जमीन गट नं १५२ मधील पाझ्र तलाव महाराष्ट् शासन यांचे नावे असलेले क्षे त्र १ हे ७५ आर हे फेरफार क्रमांक १४१६ ने झाला आहे सदरील क्षेत्रात ० हे ४४ आर अधिक क्षेत्र झाले असुन ते उपविभागीय अधिकारी औसा रेणापूर यांचे आदेशानुसार बळीराम नामा मुंडे यांना क्षेत्र ० हे २२ आर भालचंद्र महादेव मुंडे यांना क्षेत्र ० हे ११ आर योगेश भालचंद्र मुंडे यांना क्षेत्र ० हे ११ आर असे आदेशाप्रमाणे देण्यात आले.सुचित नोंद मंजूरीस्तव सादर.