Ferfar #2137 · गरसुळी
रेणापुर, लातूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-05
- Objection until
- 2026-08-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 245
- Talathi
- स्नेहा मोहन शिंदे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/08/2026
विक्री अधिकारी यांचे कार्यालय जनता सहकारी बँक लि धाराशिव यांचेकडील जा .क्र कायदा विभाग /लवाद /कलम 97/ 360/753/जप्ती बोजाची नोंद/ दि 21/7/2026 नुसार मौजे गरसुळी येथील आशिष शिवाजी देशमुख यांचे नावे गट नं 245 वर र रु
2,76,18,375.80 /- जप्ती बोजा जनता सह बँक लि धाराशिव यांचेकडील पत्र क्रमांक 360/753 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.