सातबारा Watch

← फरदपूर

Ferfar #1155 · फरदपूर

रेणापुर, लातूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
49
Talathi
स्नेहा मोहन शिंदे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 मे .दिवाणी न्यायाधीश साहेब क स्तर रेणापूर यांचे न्यायालयातील तडजोड हुकूमनामा आदेश क्र आर.सी.एस क्र 153/2026 दि.19/9/2026 अन्वये वादी – बालाजी सुभाष पवार प्रतिवादी 1 – सुभाष थावरा पवार प्रतिवादी 2 –भालचंद्र धोंडीराम पवार यांनी मौजे फरदपूर येथील जमीन गट नं 49 मध्ये खालीलप्रमाणे आपापसात वाटप करून घेतले असे खातेदाराचे नाव गट नं क्षेत्र 1) बालाजी सुभाष पवार 49 0.20 हे .आर 2) भालचंद्र धोंडीराम पवार 49 0.60 हे .आर आदेशानुसार नोंद केली असे