Ferfar #1984 · पाथरवाडी
रेणापुर, लातूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 295
- Talathi
- भागवत बाबुराव पवार
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : संचिका क्र 2025/ROR/A-51
आदेश दिनांक : 10/08/2026
लिहून देणार :-ज्ञानोबा किसान बडे रा.पाथरवाडी (खाता क्रमांक62)मौजे पाथरवाडी येथील गट क्रमांक 295,मधील लागवडीयोग्य क्षेत्र 1.2400 हे.आर.व पोटखराब 0.00 हे.आर.एकूण क्षेत्र 1.2400 हे.आर इतके क्षेत्र हे त्यांनी तसेच ,
ज्ञानोबा किसान बडे रा.पाथरवाडी (खाता क्रमांक687)मौजे पाथरवाडी येथील गट क्रमांक 295,मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.9400 हे.आर.व पोटखराब 0.00 हे.आर.एकूण क्षेत्र 0.9400 पैकी लागवडी योग्य 0.3600 हे.आर इतके क्षेत्र हे त्यांनी ,
लिहुन घेणार:-पूजा ज्ञानोबा बडे
अपाक आई विमल ज्ञानोबा बडे (खाता क्रमांक :-1199) मौजे पाथरवाडी येथील गट क्रमांक 295,मधील लागवडीयोग्य क्षेत्र 1.2400 हे.आर.व पोटखराब 0.00 हे.आर.एकूण क्षेत्र 1.2400 हे.आर इतके क्षेत्र हे यांना तसेच ,
अपाक आई विमल ज्ञानोबा बडे (खाता क्रमांक :-1199)
मौजे पाथरवाडी येथील गट क्रमांक 295,मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.9400 हे.आर.व पोटखराब 0.00 हे.आर.एकूण क्षेत्र 0.9400 ,पैकी लागवडी योग्य 0.3600 हे.आर इतके क्षेत्र हे यांना ,
मा.उपविभागीय अधिकारी ,औसा -रेणापूर यांचेकडील नामंजूर फेरफार 1823 मंजूर करणेबाबत चा आदेश क्रमांक ,संचिका क्र 2025/ROR/A-51,दिनांक 10/08/2026,आलेने आदेशान्वये नोंद केली असे.अर्ज व आदेश दप्तरी दाखल असे .