Ferfar #1430 · टाकळगाव
रेणापुर, लातूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 22
- Talathi
- दत्तकुमार रणजित मेारे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
कल्पेश नरेशराव पाथरीकर ,जासवंती मुकुल बिदरकर ,प्रसाद जगदिशराव देशमुख - - -रा. टाकळगाव(खाता क्रमांक945) यांचे गट/सर्व्हे क्रमांक22, लागवडीयोग्य क्षेत्र 9.9900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अमोल पवन देवळकर , (खाता क्रमांक :-972)गट/सर्व्हे क्रमांक 22 लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक रेणापुर जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2345 दिनांक 27/12/2024 प्रमाणे रक्कम रुपये 675000 घेऊन खरेदी दिली.खरेदी खतामध्ये देणार म्हणून कालिंदा नरेशराव पाथरीकर व चंद्रप्रभा जगदीशराव देशमुख यांचे नाव होते परंतु त्यांचे निधन झाले कारणाने आज रोजी त्यांचे वारस कल्पेश नरेशराव पाथरीकर ,जासवंती मुकुल बिदरकर ,प्रसाद जगदिशराव देशमुख यांचे नावे 7/12 हे तरी यांचे नावासमोरील क्षेत्र कमी करून खरेदी घेणार यांचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. खरेदी दस्त व मा. तहसीलदार साहेब रेणापूर यांचे पत्र क्र. २०२६/जमाबंदी/कावि-27 दि. 06/08/2026 वरोन नोंद केली असे.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.