Ferfar #1432 · टाकळगाव
रेणापुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 15
- Talathi
- दत्तकुमार रणजित मेारे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
ऋषिकेश शिवाजी पोतले यांनी त्यांचे नावे असलेली मौजे टाकळगाव ता. रेणापुर जि. लातुर येथील गट क्र. 15 मधील त्यांचे मालकीची शेतजमीन
खालील प्रमाणे कुटुंबात वाटप करुन दिले असे.
अ.क्र. लावावयाचे नाव गट क्र. क्षेत्र पो.ख.(हे.आर.) दिशा
1) ऋषिकेश शिवाजी पोतले 15 0.80 नोटरी वाटणीपत्रात नमुद केल्या प्रमाणे
वरिल सर्वांनी 100 रुपये स्टॅम्प पेपरवर नोटरी वाटणीपत्र दिले वरून घेणार यांचे नावे दाखल करणे बाबत फेर घेण्यात आला असे.