Ferfar #4471 · बीटरगाव
रेणापुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-04 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 438
- Talathi
- दत्तकुमार रणजित मेारे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026कौसाबाई प्रल्हाद मुंडे यांनी अर्ज सादर केला आहे कि, मौजे बिटरगाव शिवारात त्यांचे नावे गट क्र. ४३८ मध्ये जमीन असुन आज रोजी ७ १२ वर कौशल्याबाई प्रल्हाद मुंडे हे नाव असुन इतर शासकीय कागदपत्रावर कौसाबाई प्रल्हाद मुंडे असे नाव आहे.कौसाबाई प्रल्हाद मुंडे व कौशल्याबाई प्रल्हाद मुंडे या दोन्ही नावाच्या व्यक्ती एकाच आहेत. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन गुरुवार ते बुधवार जानेवारी १५-२१, २०१६ व इतर शासकीय कागदपत्र सादर केलेवरोन नोंद केली असे.