Ferfar #2255 · जवळगा
रेणापुर, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 65
- Talathi
- राम सुर्यकांत जाधव
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि लातूर अर्बन को ऑप बँक लि लातूर शाखा कामदार रोड लातूर
गहाणखत लिहुन देणार : धनंजय छन्नुसिंग गिरे रा. जवळगा यांनी दुय्यम निबंधक लातूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10164-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनंजय छन्नुसिंग गिरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.