सातबारा Watch

← सेलु खुर्द

Ferfar #982 · सेलु खुर्द

रेणापुर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-24
Objection until
2026-10-09
Certified
—
Gat / Survey
23
Talathi
राम सुर्यकांत जाधव
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026 अर्जदार आनंद विजयकुमार सुरवसे रा. सेलू(खु) ता,रेणापूर जि,लातूर यांनी अर्ज दिल्यावरून दस्त क्र.147/2014 दिनांक 30/01/2014 मृत्यूपत्र लिहून ठेवणार श्री हरिश्चंद्र तुकाराम सुरवसे रा,सेलू(खु) ता,रेणापूर जि,लातूर यांनी आनंद विजयकुमार सुरवसे यांना गट नं.23 मध्ये क्षेत्र 0 हे 79 आर यांच्या हिसेस दिले आहे व प्रसाद विजकुमार सुरवसे यांना गट नं.23 मध्ये 0 हे 80 आर जमीन मृत्यूपत्र आधारे वाटून दिले आहे. तसेच एक स्वतंत्र विहीर आहे सदरील विहिरीत दोघा भावांना समान हिस्सा देण्यात आला आहे.सूचित नोंद मंजुरीस्तव सादर.