सातबारा Watch

← खलंग्री

Ferfar #956 · खलंग्री

रेणापुर, लातूर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
188, 192
Talathi
दिलीप रामराव हालकट्टे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार विठ्ठलप्रसाद बालाजी खलंग्रे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव विठठल बालाजी खलंग्रे ऐवजी विठ्ठलप्रसाद बालाजी खलंग्रे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज व महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 09/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2311229 अन्वये विठठल बालाजी खलंग्रे ऐवजी विठ्ठलप्रसाद बालाजी खलंग्रे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या फेरफार केला असे .