Ferfar #2275 · तळणी
रेणापुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 57
- Talathi
- भाग्यश्री मधुकर शिंदे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
महादेव रामचंद्र कनसे राहणार तळणी यांनी अर्ज केलेवरून व प्रत्यक्ष स्थळपाहणी पंचनामा केला असता मौजे.तळणी,तालुका.रेणापूर येथील गट क्र..57 मधील क्षेत्र 0.35 हे.आर मध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र विहीर आहे,सबब नोंद मंजुरीस्तव सादर.