सातबारा Watch

← सय्यदपूर (बु.)

Ferfar #642 · सय्यदपूर (बु.)

रेणापुर, लातूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05
Certified
—
Gat / Survey
36, 37
Talathi
कोमल रामराव मुंडे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून घेणार : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड,लातूर ,शाखा - कडेपूर लिहून देणार : अहिल्याबाई अजितकुमार चप्पे व अजितकुमार बाबूराव चप्पे रा. सय्यदपूर (बु.) यांनी दुय्यम निबंधक रेणापुर यांचेकडील दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 205000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36 व 37 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड,लातूर शाखा - कडेपूर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 205000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.