सातबारा Watch

← सय्यदपूर (बु.)

Ferfar #644 · सय्यदपूर (बु.)

रेणापुर, लातूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
31
Talathi
कोमल रामराव मुंडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी साहेब आदेश क्रमांक : जा.क्र.2007/भूसं/सिआर-१९/२२३७ आदेश दिनांक : 01/09/2026 मा.उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या आदेशा नुसार आदेश क्र. जा.क्र.२००७/भूसं/सिआर-१९/2237 दि.01/09/2026 चे आदेशानुसार बळीराम हणमंत चप्पे क्षेत्र 0.05, पवन बाबूराव चप्पे क्षेत्र 0.04, संभाजी हणमंत चप्पे क्षेत्र 0.04 व बालाजी महादु चप्पे क्षेत्र 0.04 यांचे क्षेत्र सदरील महाराष्ट्र गो.म.पा.वि.म.छत्रपती संभाजी नगर अंतर्गत कार्यकारी अभियंता लातूर लघु पाटबंधारे विभाग लातूर असे नाव आदेशानुसार नमुद करण्यात आले आहे. प्राप्त आदेशाने नोंद घेण्यात आली.