Ferfar #941 · नरवटवाडी
अहमदपुर, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 36/1/1/अ
- Talathi
- चंद्रशेखर अच्युतराव फड
- First seen
- 44h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा अहमदपूर तर्फे शाखाव्यवस्थापक पुरुषोत्तम तुकाराम मोटेगावकर
गहाणखत लिहुन देणार : गंगाधर शिवाजी शिंगडे रा. नरवटवाडी यांनी दुय्यम निबंधक अहमदपूर यांचेकडील दस्त क्रमांक 3701-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36/1/1/अ क्षेत्र 2.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गंगाधर शिवाजी शिंगडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.