Ferfar #2414 · अंधोरी
अहमदपुर, लातूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 131
- Talathi
- चंद्रशेखर अच्युतराव फड
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : लातूर मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. लातूर शाखा अहमदपूर, अहमदपूर
लिहून देणार : सदाशिव भिमराव चाटे रा. अंधोरी यांनी
लातूर मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. लातूर शाखा अहमदपूर यांचेकडील पत्र Ref.no. Lms/Ho/Recovery/2026-27/315 दिनांक 19/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 151000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 131 क्षेत्र 0.89 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत प्राधिकृत अधिकारी लातूर मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. लातूर यांचेकडील वरील बोजाचे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 151000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.