सातबारा Watch

← किनगाव

Ferfar #5484 · किनगाव

अहमदपुर, लातूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-15
Objection until
2026-09-30
Certified
—
Gat / Survey
236/1
Talathi
प्रसाद शिरिष देवर्षे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/09/2026अर्जदार.नवनाथ विलास कोंडापुरे व महेश विलास कोंडापुरे यानी अर्ज व खरेदीखत दिलेवरुन नोंद घेण्या‍त येते की खरेदी घेणार:-नवनाथ विलास कोंडापुरे व महेश विलास कोंडापुरे यानी खरेदी देणार:-रामलिंग काशिनाथ स्वामी यांच्या कडुन मौजे किनगाव येथील जमीन सर्व्हे.नं 236/1मधील खुला प्लॉट.नं.4 ज्याचा ग्राम पंचायत मिळकत क्रं.3082/04 असा पडला असुन ज्याची लांबी दक्षिण-उत्तर 80फुट व रुंदी पुर्व-पश्चिम 40 फुट बरोबर 3200चौ.फुट बरोबर 297.39 चौ.मी ची खुला प्लॉट खरेदी खत क्रमांक.1314/2015 दि.28/04/2015 रोजी 285000/-रुपया मध्ये खरेदी केला तरी खरेदी खता अधारे घेणार:-नवनाथ विलास कोंडापुरे व महेश विलास कोंडापुरे यांच्या नांवे 297.39चौ.मी बरोबर पुर्णाकीत क्षेत्र 297चौ.मीटर नोद घेवुन सदरील क्षेत्र हे मुळ रामलिंग काशिनाथ स्वामी यांच्या क्षेत्रातुन कमी पुर्णाकीत क्षेत्र 297 चौ.मीटर क्षेत्र कमी करुन घेणार:- नवनाथ विलास कोंडापुरे व महेश विलास कोंडापुरे यांच्या नांवे करण्याची नोद घेवुन मंजुरीस्तव सादर