Ferfar #5485 · किनगाव
अहमदपुर, लातूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-15
- Objection until
- 2026-09-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 236/1
- Talathi
- प्रसाद शिरिष देवर्षे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/09/2026अर्जदार.मिराबाई वैजनाथ सिरसाट यानी अर्ज व खरेदीखत दिलेवरुन नोंद घेण्यात येते की खरेदी घेणार:- मिराबाई वैजनाथ सिरसाट यानी खरेदी देणार:-रामलिंग काशिनाथ स्वामी यांच्या कडुन मौजे किनगाव येथील जमीन सर्व्हे.नं 236/1मधील खुला प्लॉट.नं.6 ज्यासचा ग्राम पंचायत मिळकत क्रं.3082/06 असा पडला असुन पैकी पश्चिम बाजुने विक्री क्षेत्र ज्याची लांबी दक्षिण-उत्तर 80फुट व रुंदी पुर्व-पश्चिम 20 फुट बरोबर 1600चौ.फुट बरोबर 148.69चौ.मी ची खुला प्लॉट खरेदी खत क्रमांक.3277/2016 दि.25/10/2016 रोजी 1000000/-रुपया मध्ये खरेदी केला तरी खरेदी खता अधारे घेणार:-मिराबाई वैजनाथ सिरसाट यांच्या नांवे 148.69चौ.मी बरोबर पुर्णाकीत क्षेत्र 149चौ.मीटर नोद घेवुन
सदरील क्षेत्र हे मुळ रामलिंग काशिनाथ स्वामी यांच्या क्षेत्रातुन कमी पुर्णाकीत क्षेत्र 149चौ.मीटर क्षेत्र कमी करुन घेणार:- मिराबाई वैजनाथ सिरसाट यांच्या नांवे करण्याची नोद घेवुन मंजुरीस्तव सादर