Ferfar #5534 · किनगाव
अहमदपुर, लातूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 222
- Talathi
- प्रसाद शिरिष देवर्षे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026अर्जदार.सिता प्रमोद कांबळे यानी अर्ज व सोबत खरेदी खताची प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात येते की खरेदी घेणार:-सिता प्रमोद कांबळे यानी खरेदी देणार:-राजेश काशिनाथराव फड यांच्या कडुन मौजे किनगाव येथील जमीन सर्व्हे नं 222 मधील खुली जागा ज्याचा ग्रामपंचायत मिळकत क्रं.3540/01 असुन ज्याची लांबी पुर्व-पश्चिम 12.30 मीटर व रुंदी दक्षिण-उत्तर 10.29 मीटर बरोबर 126.57 चौ.मी व तसेच त्या लगतची खुली जागा ज्याचा ग्रामपंचायत मिळकत क्रं.3541/02 असुन ज्याची लांबी पुर्व-पश्चिम दक्षिण बाजु 12.04 मीटर व उत्तर बाजु 12.30 मीटर व रुंदी दक्षिण-उत्तर दोन्ही 10 मीटर बरोबर 121.70 चौ.मी खुली जागा बरोबर दोन्ही प्लॉटचे एकुण क्षेत्र 248.27 पुर्णाकींत क्षेत्र 248 चौ.मी चा प्लॉट खरेदी खत क्रमांक.190दि.19/01/2026 रोजी 210000/-रुपया मध्येा खरेदी केला.
तरी खरेदी खता अधारे घेणार:-सिता प्रमोद कांबळे यांच्या नांवे 248 चौ.मीटर नोद घेवुन
सदरील क्षेत्र हे राजेश काशिनाथराव फड यांच्याल क्षेत्रातुन कमी पुर्णाकीत क्षेत्र 248 चौ.मीटर क्षेत्र कमी करुन घेणार:-सिता प्रमोद कांबळे यांच्याल नांवे करण्यााची नोद घेवुन मजुरीस्तरव सादर व तसेच दुसरे
खरेदी खताची प्रत दिलेवरुन नोंद घेण्यानत येते की खरेदी घेणार:- सिता प्रमोद कांबळे यानी खरेदी देणार:-राजेश काशिनाथराव फड यांच्या कडुन मौजे किनगाव येथील जमीन सर्व्हे नं 222 मधील खुली जागा ज्याचा ग्रामपंचायत मिळकत क्रं.3545/06 असुन ज्याची लांबी पुर्व-पश्चिम दक्षिण बाजु 13.21 मीटर व उत्तर बाजु 12.97 मीटर व रुंदी दक्षिण-उत्तर दोन्ही 9 मीटर बरोबर 117.77 चौ.मी व तसेच त्या लगतची खुली जागा ज्याचा ग्रामपंचायत मिळकत क्रं.3546/07 असुन ज्याची लांबी पुर्व-पश्चिम दक्षिण बाजु 13.43 मीटर व उत्तर बाजु 13.21 मीटर व रुंदी दक्षिण-उत्तर दोन्ही् 9 मीटर बरोबर 119.79 चौ.मी खुली जागा बरोबर दोन्हीत प्लॉंटचे एकुण क्षेत्र 237.56 पुर्णाकींत क्षेत्र 238 चौ.मी चा प्लॉट खरेदी खत क्रमांक.387दि.05/02/2026 रोजी 200000/-रुपया मध्ये खरेदी केला.
तरी खरेदी खता अधारे घेणार:-सिता प्रमोद कांबळे यांच्या नांवे 238 चौ.मीटर नोद घेवुन
सदरील क्षेत्र हे राजेश काशिनाथराव फड यांच्या क्षेत्रातुन कमी पुर्णाकीत क्षेत्र 238 चौ.मीटर क्षेत्र कमी करुन घेणार:-सिता प्रमोद कांबळे यांच्या नांवे करण्याची नोद घेवुन मजुरीस्तव सादर.