सातबारा Watch

← किनगाव

Ferfar #5543 · किनगाव

अहमदपुर, लातूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
169/3, 174/1, 174/4
Talathi
गायत्री गणेशराव टाले
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : 272/2024 आदेश दिनांक : 05/08/2026 अर्जदार.लक्ष्मीबाई सुधाकर श्रृंगारे रा.किनगांव यांनी अर्ज व कोर्ट डिग्री /तडजोड पत्र दिवाणी दावा क्र.272/2024 दि.05/08/2026 दिल्यावरून नोंद घेण्यात येते कि,त्यांनी मौ. किनगांव येथील जमीन सर्व्हे .नं 174/4,169/3 व 174/1 मधील रगुंबाई गंगाराम श्रगारे, सुधाकर गंगाराम श्रगारे, सुशिला भानुदास म्हेत्रे,अनिता मारोती अबुरे ,महानंदा मारोती चोरवट यांच्या नांवे संयुक्त असलेली जमीन खालील प्रमाणे कोर्ट डिग्री/ तडजोड पत्र आधारे वाटून दिली व घेतली आहे व सुशिला भानुदास म्हेत्रे,अनिता ऊर्फ महानंदा मारोती अबुरे ,मारोती पांडुरंग अबुरे यानी सदरील जमीन वरील मिळणारा अपला हक्क सदरील कोर्ट डिग्री /तडजोड पत्रा अधारे सोडुन दिला आहे 1) सुधाकर गंगाराम श्रृंगारे सर्व्हे.नं.174/4 क्षेत्र 0 हे 32आर 2) लक्ष्मीबाई सुधाकर श्रृंगारे सर्व्हे.नं.169/3 क्षेत्र 0 हे 36आर,सर्व्हे.नं.174/1 क्षेत्र 0 हे 61आर, वरील प्रमाणे कोर्टडिग्री/ तडजोड पत्रची नोंद घेवून मंजुरीस्तव सादर