सातबारा Watch

← कोपरा

Ferfar #1580 · कोपरा

अहमदपुर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
44
Talathi
ज्ञानोबा दादाराव कराड
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 तडजोड पत्र अर्जदार उत्तम निवृत्ती बने यांनी दिलेल्या अर्जावरून मे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर अहमदपूर यांचे न्यायालयात दिवाणी दावा 1128/2026 दि 29/09/2026 नुसार खालील प्रमाणे तडजो पत्र करण्यात आले आहे प्रतीवादी 1 उत्तम निवृत्ती बने गट क्र 44 क्षेत्र 0.60 आर 2 लक्ष्मीबाई उत्तम बने गट क्र 44 क्षेत्र 0.60 आर वरील प्रमाणे वादी क्र 1 नागेश उत्तम बने व प्रतिवादी 1 उत्तम निवृत्ती बने, 2 लक्ष्मीबाई उत्तम बने,3 नितीन उत्तम बने यांनी सदर हुकुमनामा केला आहे ते मंजुरीसाठी7/12 वर दाखल