सातबारा Watch

← विळेगाव

Ferfar #1011 · विळेगाव

अहमदपुर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
299
Talathi
सुयोग शशिकांत कुलकर्णी
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 मौ विळेगाव येथील अर्जदार श्रीमती अरुणा शिवराम सोळंके यांच्या अर्जानुसार गट क्र 299 मध्ये त्यांची 1.71 आर जमीन असून वारस नोंद घेत असताना नजरचुकीने सोहम शिवराम सोळंके आणि श्रदद्धा शिवराम सोळंके यांच्या पुढे अ पा क नोंद झालेली नव्हती. त्यात दुरुस्ती करून नोंद करण्यात आली.