Ferfar #1519 · टाकळगाव कामखेड
अहमदपुर, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026फेरफाराचा प्रकार : मा,न्यायालयातील तडजोडपत्र
गाव : टाकळगाव का .
RCS No. 363/2026
मा. दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर, अहमदपूर येथील लोक अदालत समोर RCS No. 363/2026 नुसार झालेल्या तडजोडीनुसार खालील जमीन ही वादी व प्रतिवादी यांच्या एकत्रीत कुटुंबाची असल्याने त्याची वाटणी खालील प्रमाणे करण्यात आली आहे.
वादी :- नरबा निवृत्ती साखरे प्रतिवादी :- 1) पुंडलिक निवृत्ती साखरे 2) कौशल्याबाई रमेश शेळके
तडजोडपत्रानुसार -
1) वादी नरबा निवृत्ती साखरे यांचे हिस्सास खालील जमीन आली आहे :-
• गट क्र. 443 मधील एकूण क्षेत्र 4 हे. 51 आर पैकी - 2 हे. 25.50 आर
• गट क्र. 407 मधील एकूण क्षेत्र 0.64 हे. आर पैकी - 0.32 हे. आर
• गट क्र. 442 मधील एकूण क्षेत्र 0.68 हे. आर पैकी - 0.34 हे. आर
2) प्रतिवादी क्र. 1 पुंडलिक निवृत्ती साखरे यांचे हिस्सास खालील जमीन आली आहे :-
• गट क्र. 443 मधील एकूण क्षेत्र 4 हे. 51 आर पैकी - 2 हे. 25.50 आर
• गट क्र. 407 मधील एकूण क्षेत्र 0.64 हे. आर पैकी - 0.32 हे. आर
• गट क्र. 442 मधील एकूण क्षेत्र 0.68 हे. आर पैकी - 0.34 हे. आर
तसेच प्रतिवादी क्र. 2 कौशल्याबाई रमेश शेळके यांनी तिचा वर नमूद जमिनीतील हक्क प्रतिवादी क्र. 1 पुंडलिक निवृत्ती साखरे यांचे हिस्सात सोडल्याबाबत सदर तडजोडीपत्रात नमूद आहे.
सबब मा. न्यायालयाच्या आदेशानुसार अधिकार अभिलेखात नोंद घेण्यासाठी फेरफार घेण्यात आला.