Ferfar #2363 · ढाळेगाव
अहमदपुर, लातूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-13 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 252
- Talathi
- सौदागर संतराम वैदय
- First seen
- 43h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 276/2026
आदेश दिनांक : 18/08/2026
अर्जदार.महादेव लक्ष्मण फिरंगे रा.ढाळेगांव यांनी अर्ज व कोर्ट डिग्री /तडजोड पत्र दिवाणी दावा क्र.276/2026 दि.18/08/2026 दिल्यावरून नोंद घेण्यात येते कि,त्यांनी मौ. ढाळेगांव येथील जमीन गट.नं 252 मधील लक्ष्मण महादु फिरंगे यांच्या नांवे असलेली जमीन खालील प्रमाणे कोर्ट डिग्री/ तडजोड पत्र आधारे वाटून घेतली व दिली आहे
1) महादेव लक्ष्मण फिरंगे गट.नं 252 क्षेत्र 1 हे 30 आर
2) संतुकराव लक्ष्मण फिरंगे गट.नं 252 क्षेत्र 1 हे 30 आर
वरील प्रमाणे कोर्टडिग्री/ तडजोड पत्र ची नोंद घेवून मंजुरीस्तव सादर