Ferfar #1237 · वरवंटी
अहमदपुर, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026लिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कांगरा हिमाचल प्रदेश
लिहून देणार : आयव्हार रिवर प्रायवेट लिमिटेड तर्फे प्रदुम्नकुमार राजकुमार आळंदकर रा रोकडा सावरगाव वंटी यांनी दुय्यम निबंधक लातूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6144 दिनांक 18/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 120000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 47/1/2, 47/1/3, 34/2, 34/3, 48, 47/1/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कांगरा हिमाचल प्रदेश यांचेकडील पत्र क्रमांक 1892 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 120000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.