सातबारा Watch

← टेंभुर्णी

Ferfar #715 · टेंभुर्णी

अहमदपुर, लातूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
172
Talathi
विनिता किशनराव पाटील
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : 675/2025 आदेश दिनांक : 14/03/2026 उषाबाई विनायक सोळंके यांनी अर्ज व सोबत दिवाणी दाव्‍याची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्‍यात आली की, वादी पंडीत ज्ञानोबा दोडे व प्रतीवादी 1)दिलीप ज्ञानोबा दोडे 2)गणपत ज्ञानोबा दोडे 3)गंगाधर ज्ञानोबा दोडे 4)उषाबाई विनायक सोळंके यांच्‍यात दिवाणी न्‍यायालय क स्‍तर अहमदपुर यांचे न्‍यायालयातील दिवाणी दावा क्र.675/2025 दि.27.03.2026 ने तडजोड होवुन प्रतीवादी-उषाबाई विनायक सोळंके यांचे हिस्‍सेस मौजे टेभूर्णी येथील सर्वे/गट क्र.172 मधील 00 हे.40 आर जमीन वाटुन आली आहे. तरी दिवाणी दाव्‍या आधारे नोंद मंजुरीस्‍तव सादर