Ferfar #1176 · माळेगाव (खु.)
अहमदपुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 72
- Talathi
- प्रसाद शिरिष देवर्षे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अश्विनी कुमार देशपांडे यांनी अर्ज व सोबत मा. दिवानी न्यायालय कनिष्ठ स्तर, अहमदपूर यांची दिवानी मुकदमा क्रं.351/2026 सन 2026 ची दिनांक 12/09/2026 नक्कल दिले वरुन नोंद घेण्यात आली. वादी अश्विनी कुमार देशपांडे व प्रतिवादी 1) कुमार गोविंद देशपांडे 2) सरोजा कुमार देशपांडे वादी व प्रतिवादी यांच्या.मध्ये तडजोड होउन मौजे माळेगाव खुर्द ता.अहमदपूर येथील जमीन खालील प्रमाणे वाटुन आली आहे. वादी अश्विनी कुमार देशपांडे गट न 72 क्षेत्र 3.24 हे. वरील प्रमाणे तडजोड होऊन जमीन वाटून आली आहे. या प्रमाणे नोंद घेऊन मंजुरीस्तव सेवेत सादर.