सातबारा Watch

← सावरगाव रोकडा

Ferfar #2416 · सावरगाव रोकडा

अहमदपुर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
110
Talathi
अनुराधा रामचंद्र आलगुले
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार ज्ञानेश्वर विजयराव उगिले रा.उगिलेवाडी ता. अहमदपुर यानी त्यांचे मौजे सावरगाव रोकडा येथिल गट क्र. ११० मध्ये खाते क्र.८८५ क्षेत्र ०.२९ हे.आर. व खाते क्र.१९४४ क्षेत्र ०.६० हे.आर. असे वेगवेगळे खाते तयार झाले आहेत तरी सदर खाते एकत्रिकरणासाठी त्यानी अर्ज केला आहे . तरी गट क्र. ११० चे सातबारा , आठ अ , फेरफार नक्कल तपासणी करुन ज्ञानेश्वर विजयराव उगिले यांच्या नावे खाते क्र. १९४४ क्षेत्र ०.८९ हे.आर दुरुस्ती करणे बाबतचा फेरफार मंजुरिस्तव सादर करण्यात येत आहे .