Ferfar #1804 · गोथाळा
अहमदपुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 10/4
- Talathi
- अनुराधा रामचंद्र आलगुले
- First seen
- 44h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदार उत्तम चंद्रभान जगताप रा.गोथाळा यानी अर्ज केला आहे कि त्यांच्या मौजे गोथाळा येथिल गट क्र. १०/४ वर २३,०००/ रु कर्ज असुन सदर बोजा कमी करणे बाबत त्यानी ला.जि.म.स.बॅन्क लि. शाखा सावरगाव रोकडा यांच्या कडील बोजा कमी करण्याबाबत चे पत्र दिले आहे .परंतु ७/१२ वर फेरफार क्र.१०४७ नुसार महानंदा जगताप यांचा एक बोअर स्वतंत्र शिवदास यानी ला.जि.म.स.बॅ.शा. सावरगाव रो कडुन ३२०००रु कर्ज घेतले उत्तम यानी ला.जि.म.स.बॅ.शा. सावरगाव रो कडुन २३०००/ रु कर्ज घेतले अशा ३ वेगवेगळ्या नोंदी एकत्र घेतल्यामुळे उत्तम यानी ला.जि.म.स.बॅ.शा. सावरगाव रो कडुन २३०००/ रु कर्ज घेतले हि नोंद कमी करुन इतर 2 नोंदी कायम ठेवण्यात येत असल्याबाबत चा फेरफार मंजुरिस्तव सादर करण्यात येत आहे .