Ferfar #934 · मेथी
अहमदपुर, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 26
- Talathi
- माधव वासुदेव जोशी
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा अहमदपूर
गहाणखत लिहुन देणार : गणेश वामनराव वाडकर रा. मेथी यांनी दुय्यम निबंधक अहमदपूर यांचेकडील दस्त क्रमांक 3739-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 288000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26 क्षेत्र 1.3700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश वामनराव वाडकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 288000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.